
क्वांटम हीलिंग म्हणजे काय? क्वांटम हीलिंग ही एक समकालीन उपचारपद्धती आहे, जी क्वांटम भौतिकशास्त्र आणि आध्यात्मिक ऊर्जेच्या संकल्पनांवर आधारित आहे. या पद्धतीत शरीराच्या उर्जाशक्तीवर लक्ष केंद्रित केले जाते आणि मन-शरीर संबंधाचा उपयोग करून आरोग्य सुधारले जाते. डॉ. दीपक चोप्रा यांनी “क्वांटम हीलिंग” ही संकल्पना लोकप्रिय केली. यामध्ये मानसिक चेतना (Consciousness) आणि शरीरातील सूक्ष्म ऊर्जेचा…