Pain management with EFT

I

आह से आहा तक!!! 

प्रसंग 1…

पेशंट : डॉक्टर, कंबर दुखतेय! म्हणजे आता खाली वाकू नको ना? अर्रे बाप रे… कस होणार? बाळ आहे लहान… Perfect Watches UK: Swiss Replica Rolex Watches Store.त्याला कसा उचलू आता? घरी मदतीला पण कोणी नाही!

प्रसंग 2…

पेशंट : डॉक्टर, मान दुखतेय! पण माझा तर जॉब कॉम्पुटर वर चा आहे, जॉब कसा सोडू???

 या दोन्ही प्रसंगात एक गोष्ट कॉमन आहे आणि ती म्हणजे दोन्ही पेशंट्स नि 24h best Rolex Replica Watches UK Shop – Cheap Swiss Movements Fake Watches. बरोबर ओळखल आहे कि त्यांना ही व्याधी कोणत्या कारणाने झाली आहे. पण यात ही एक छोटी शी गोम आहे. कंबर दुखी किंवा मान दुखी ही पुढे वाकण्याने आणि कॉम्पुटर वर काम करण्याने झाली नसून, ती “चुकीच्या” पद्धतीने पुढे वाकण्याने आणि “चुकीच्या” पद्धतीने कॉम्पुटर चा वापर करण्याने झाली आहे हे समजून घेणे महत्वाचे आहे! 

 त्यामुळे कोणत्याही दुखी ने घाबरून न जाता आपण एखादी क्रिया न दुखता आणि मणक्याच्या नैसर्गिक वक्राकाराला लक्षात घेऊन कशी करता येईल हे जाणून घेणं गरजेचे आहे. 

 मणक्याचे बहुदा सर्व आजार हे आपल्या दैनंदीन जीवनातल्या कार्यपद्धतीत SWISS CHEAP REPLICA Rolex WATCHES UK OUTLET – Best Sale Cheap Replica Watches. आपण शरीर कसे वापरतो या वर म्हणजे च “postures” वर अवलंबून असतात. किंबहुना वर्षानुवर्षे चुकीच्या postures मध्ये कामे केल्या मुळे उद्भवलेले असतात. त्यामुळे बरोबर व्यायामाबरोबर बरोबर पद्धतीने शरीर वापरणं हे तितकंच गरजेच आहे. 

 त्यामुळे मैत्रिणींनो, घाबरून जाऊ नका! डॉक्टरांकडून बरोबर काम करण्याच्या पद्धती समजून घ्या… आणि हवं तितकं आणि हवे तोपर्यंत काम करा!

Have a happy healing 😃

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *